HMM Vastu, 3515 Hwy 90 Alt, Rosenberg, TX, 77471, United States
आपणांस कळविण्यात आनंद होतो आहे कि आपल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे उदघाटन २१ जुलै रोजी महाराष्ट्र मंडळ वास्तु, रोझेनबर्ग येथे करण्यात येणार आहे. आपण सहा कुटुंब ह्या सोहळ्यास उपस्थित राहावे हि आग्रहाची विनंती!!
Date: July 21
Time: 11 am to 5 pm (Pratisthapana, Abhishek and Pooja, Aarti, Mahaprasad )
Event Address: 3515 Hwy 90 Alt, Rosenberg, TX 77471
Contact us at href=”mailto:[email protected]”>[email protected]
