Gudi Padwa 2026 (Member)

Event Date:

March 21, 2026

Event Time:

8:30 am

Event Location:

HMM Vitthal Rukmini Mandir and Community Center, 3515 US90 ALT, Rosenberg, Texas, 77471, United States

Event Description

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे  आपल्या मराठी नववर्षाचा मंगल प्रारंभ! नव्या आशा • नवे संकल्प • नवे स्वप्न. 
चला तर मग सर्वजण एकत्र येऊन जल्लोषात स्वागत करत एकत्र साजरा करूया शिवजयंती आणि गुढी पाडव्याचा सण
ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ (HMM) प्रस्तुत ,गुढीपाडवा उत्सव २०२६ ,
शनिवार, २१ मार्च २०२६
सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०
HMM विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
पारंपरिक गुढी उभारणी व पूजन
युवा पिढीची भव्य शोभायात्रा
छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांवर आधारित सुगम संगीत
महाआरती
पारंपरिक सुग्रास भोजन
आपल्या गुढीपाडवा सण साजरा करायला कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह अवश्य उपस्थित राहा!
Note: Please add names of attendees for which the tickets are been purchased in “Order Notes” section at the time of checkout.
Organized By :  
Event Location

HMM Vitthal Rukmini Mandir and Community Center, 3515 US90 ALT, Rosenberg, Texas, 77471, United States

Event Location
0
    0
    Your Cart
    Your cart is empty