Ganpati Atharvashirsha Sahastravartan

Event Date:

20 Sep 2026

Event Time:

4:00 pm

Event Location:

Vitthal Rukmini Mandir

Event Description

*एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।*
*तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥*
नमस्कार,
मानाचा पहिला *श्री कसबा गणपती* बाप्पाच्या मंगलमयी रूपासमोर आपल्या सर्वांना एकत्रितपणे *’अथर्वशीर्ष सहस्त्रवर्तन पठण’* करण्याचा अलौकिक योग आला आहे. तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी होणार असाल तर लवकरात लवकर खालील लिंक वापरून रजिस्टर करा म्हणजे आम्हाला सर्वांसाठी मोदकांची व्यवस्था करता येईल.
*तारीख – रविवार, सप्टेंबर २०*
संध्याकाळी ४:०० ते ६:०० – सहस्त्रवर्तन पठण
संध्याकाळी ६:०० ते ६:३० – महाआरती
संध्याकाळी ६:३० नंतर – मोदक प्रसाद
*गणेशोत्सव सेवा संधी* –
दैनिक पुष्प सेवा (१० दिवस) – $21
दैनिक आरती सेवा (१० दिवस) – $101
सहस्त्रवर्तन महाप्रसाद सेवा – $251
धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
०९/०६/२०२६
Organized By: 
Event Schedule Details
Event Location

Vitthal Rukmini Mandir

Event Location
0
    0
    Your Cart
    Your cart is empty