Dakshinamukhi Sankalp Maruti Pratisthapana

Event Description

जय हनुमंत संत हितकारी। सुन लीजै प्रभु अरज हमारी॥
जन के काज बिलंब न कीजै। आतुर दौरि महा सुख दीजै॥

नमस्कार,

हनुमान जयंती आणि संकल्प मारुती पुनर्प्रतिस्थापना कार्यक्रमा बद्धल अधिक माहिती खालील प्रमाणे –

दिनांक – शनिवार, १२ एप्रिल २०२५
वेळ – सकाळी ९:०० ते १२

कार्यक्रम –
९:०० ते १०:३० पूजा, अभिषेक, आणि हवन
१०:३० ते ११:०० हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, आणि बजरंग बाण पठण
११:०० नंतर आरती आणि महाप्रसाद

तुम्ही ह्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असाल तर कृपया खालील लिंक वर रजिस्टर करा.

Event Timelines

1
कार्यक्रम

९:०० ते १०:३० पूजा, अभिषेक, आणि हवन
१०:३० ते ११:०० हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, आणि बजरंग बाण पठण
११:०० नंतर आरती आणि महाप्रसाद

❌ Event Expired
This event expired on April 12, 2025 12:00 pm
🎟 Total tickets sold: 0
0
    0
    Your Cart
    Your cart is empty