Maud Smith Marks Branch Library, 1815 Westgreen Blvd, Katy, TX, 77450
Event Description
Free Event Open to All
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं विविध क्षेत्रातलं काम, सोसलेले कष्ट, यातना त्यांनी केलेला त्याग आणि त्यांच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना यावर आधारित दृक-श्राव्य (audio visual) कार्यक्रम / व्याख्यान.