Haritalika Puja

Event Date:

13 Sep 2026

Event Time:

4:00 pm

Event Location:

Vitthal Rukmini Mandir, 3515 Hwy 90 Alt, Houston, Texas, 77471, USA

Event Description

*नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्याम् |*
*नगेन्द्रकन्यावृषकेतनाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् ॥*
नमस्कार,
आपल्या मंदिरात ह्या वर्षी सर्व मुलींसाठी आणि महिलांसाठी *हरतालिका पूजा* ठेवण्यात आली आहे. पूजा *सप्टेंबर १३* ला *दुपारी ४:०० ते ५:००* करण्यात येणार आहे. ही पूजा सर्व महिला आणि मुली करू शकतात, पूजेची सर्व व्यवस्था मंदिरात करण्यात येणार आहे. ज्यांना ही पूजा करायची आहे त्यांनी कृपया खालील लिंक वरती रजिस्टर करा.
There will be *Haritalika Puja* conducted at the mandir on *Sunday September 13, from 4:00 to 5:00 PM*.  All girls and ladies are welcome to participate and perform this puja. If you are interested in performing this puja, please use the following link to register so we can make the required preparation.
धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
०९/०६/२०२६
Organized By: 
Event Schedule Details
Event Location

Vitthal Rukmini Mandir, 3515 Hwy 90 Alt, Houston, Texas, 77471, USA

Event Location
0
    0
    Your Cart
    Your cart is empty