Holi 2026 (Non-Member)

Event Location:

HMM Vitthal Rukmini Mandir and Community Center, 3515 US90 ALT, Rosenberg, Texas, 77471, United States

Event Description

नमस्कार मंडळी,
संक्रांत 2026 च्या धमाकेदार सुरुवातीनंतर ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी घेऊन येत आहे ..
🌸🔥 सुवर्णमहोत्सवी होळी उत्सव – ५० वर्षांचा आनंद! 🔥🌸
आपल्या समुदायाचा अभिमानास्पद प्रवास ५० वर्षांचा पूर्ण होत असताना, हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी मिळून रंगांच्या उत्सवात साजरा करूया!
परंपरा, आपुलकी आणि एकतेचा उत्सव असलेली होळी यावर्षी खास सुवर्णमहोत्सवी रंगात साजरी होत आहे.
रंगांची उधळण, हसरे चेहरे, संगीत, नृत्य ,पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार असा जेवणाचा फक्कड बेत आणि एकत्र येण्याचा आनंद — हे सारे अनुभवायला नक्की या!
🎉 हा कार्यक्रम सर्व सभासदांसाठी पूर्णपणे मोफत आहे!
🍽️ स्वादिष्ट पुरणपोळी जेवण फक्त $5 मध्ये उपलब्ध असेल.
🎨✨ चला तर मग, रंगात रंगून जाऊया आणि ५० वर्षांचा हा अविस्मरणीय उत्सव एकत्र साजरा करूया! ✨🎨
📍 स्थळ: HMM वास्तु
📅 दिनांक: 28 February 2026
⏰ वेळ: सकाळी 10:30 – दुपारी 3:00
आपली उपस्थिती हाच आमच्यासाठी सर्वात मोठा रंग! 🌈💖
अधिक माहितीसाठी कृपया फ्लायर पाहावा.

धन्यवाद
सांस्कृतिक समिती 2026

**Members need to login first to get discounted rates.

❌ Event Expired
This event expired on February 28, 2026 3:00 pm
🎟 Total tickets sold: 133
Event Location

HMM Vitthal Rukmini Mandir and Community Center, 3515 US90 ALT, Rosenberg, Texas, 77471, United States

Event Location
0
    0
    Your Cart
    Your cart is empty